Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी, तुझा नवरा, तू, माझी बायको!

मी, तुझा नवरा, तू, माझी बायको!

वेबदुनिया

एकदा फाटक यांनी जोशींना विचारले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" 
जोशी म्हणाले, "योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन."
त्यानंतर लवकरच फाटकांच्या पत्नीला जोशी भेटले असताना ते म्हणाले,
"मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या."
ही गोष्ट अर्थात लगेच फाटकांच्या कानावर आली, आणि त्यांनी जोशींकडे त्याबाबत खुलासा मागितला.
जोशींना स्पष्टीकरण दिले ते असे:
"अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'

Share this Story:

Follow Webdunia marathi