Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राग की संताप?

राग की संताप?
बंड्या: मला राग आणि संताप यातील फरक सांग बरं?

गण्या: मला राग आला की, मी नेहमी बाहेर हिंडत असतो. माझ्या बायकोला संताप आला की ती घरातच आदळआपट कराला सुरुवात करते. हा फरक आहे बघ!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिपाशाच्या लग्नाचे फोटो, पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या