Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकं मोठी असतात..

लोकं मोठी असतात..
, बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (11:30 IST)
व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहचते ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तुत्वामुळेच नव्हे...
तर तिच्यासोबत असलेल्या लोकांचा
सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो...
आपण मोठे म्हनण्या पेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली लोकं मोठी असतात..
webdunia
शुभ सकाळ 
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi