Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वय : व्हॉट्‍अप मॅसेज

वय : व्हॉट्‍अप मॅसेज
, सोमवार, 11 मे 2015 (16:10 IST)
मुंगी : एक विचारेन म्हणते.
 
हत्ती : विचार की.
 
मुंगी : तुझं वय काय रे?
 
हत्ती : मी पाच वर्षाचा आहे.
 
मुंगी : काय सांगतोस काय.. फक्त पाच वर्ष आणि तरी तू एवढा प्रचंड?
 
हत्ती : हा हा हा.. आय अँम अ कॉम्प्लॅन बॉय. बरं मला सांग, तुझं वय काय गं?
 
मुंगी : माझं व पण पाच वर्षे
 
हत्ती : अगं पाच वर्ष वय  
 
आणि केवढीशी दिसतेस.
 
मुंगी : वही तो.. आय अँम संतूर गर्ल.
 
मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नही चलता..
 
हत्ती बेहोश, मुंगी मदहोश..  

Share this Story:

Follow Webdunia marathi