Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वॉट्‍सअप मॅसेज : चिकन चिली

वॉट्‍सअप  मॅसेज : चिकन चिली
, मंगळवार, 21 जुलै 2015 (12:44 IST)
कोंबडीचं पिल्लू कोंबडीला विचारते, आई माणसांच्यात जन्मलेल्या बाळाचे लगेचच नाव ठेवतात, मग आमचं का नाही ठेवत.

कोंबडी : बाळा आपल्यात मेल्यावर नाव ठेवतात. चिकन चिली, चिकन मसाला, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी.

Share this Story:

Follow Webdunia marathi