Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॅलेंटाईन्स रोझेस

व्हॅलेंटाईन्स रोझेस
, मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (14:25 IST)
व्हॅलेंटाईन डे वर:
 
          स्थळ अर्थात...... पुणे
 
वडील: आज तुला जितके रोझेस मिळतील तेवढे घे कोणालाच नाही म्हणू नको.

मुलगी: का...??

वडील: आपण गुलकंद करून खाऊ....

Share this Story:

Follow Webdunia marathi