Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्सअप कॉर्नर : रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो

व्हॉट्सअप कॉर्नर : रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो
, मंगळवार, 24 मे 2016 (12:44 IST)
डॉक्टर : हे बघा, तुमची तब्येत सुधारायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. 
एक काम करा, तुम्ही रोज कुठला तरी खेळ खेळायला सुरुवात करा. 
गंपू : डॉक्टर, मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो. 
डॉक्टर : किती वेळ खेळता? 
गंपू : जोपर्यत मोबाइलचं चार्जिग असतं तोपर्यत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगना पुन्हा चर्चेत