स्थळ: देसाई बंधू आंबेवाले, पुणे
सौ. नेने (राहणार: २३८, सदाशिव): मला सगळे सडके, खराब आंबे द्या.
बंधू: खराब ????
सौ. नेने: हो हो. खराब, नासके आणि सडके !
बंधू: (खराब आंबे एकत्र करून) हे घ्या .....
सौ. नेने: हं... ठेवा बाजूला... आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !!!