Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्नेहाचा धागा फार नाजूक असतो

स्नेहाचा धागा फार नाजूक असतो
, बुधवार, 12 ऑक्टोबर 2016 (17:54 IST)
स्नेह एकदाच जुळतो.
स्नेहाचा धागा फार नाजूक असतो.
एकदा तुटला कि, परत जोडता येत नाही आणि जोडला, तरी गाठ राहते....कायमची!
फारच थोड्याच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो.
 बाकी  सर्वाना गाठी मारून मारुन मारुन च धागा टिकवावा लागतो....त्यालाच जीवन म्हणतात....!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेमाची बॅकस्टोरी सांगणाऱ्या 'फुगे' सिनेमाचे टीजर पोस्टर लॉंच