Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वत:ला घडविण्यात...

स्वत:ला घडविण्यात...
स्वत:ला घडविण्यात
आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने
तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे
तर...त्या शिखरावरून तुम्हाला जग
पाहता यावं म्हणून..
 

Share this Story:

Follow Webdunia marathi