Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‎हक्काचा‬ माणुस....

‎हक्काचा‬ माणुस....
, गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (12:02 IST)
अगदी‬ हक्काने आपल्या ‎हक्काच्या‬ माणसावर ‪‎हक्क‬ ‎गाजवता‬ आला पाहिजे.... 
‎तरच‬ तो ‪‎आपला‬ ‎हक्काचा‬ माणुस....
‪‎चुकलं‬ तर ‪‎कान‬ पिरगळायचा.... पण तोहि कुणी बघत नसताना.... 
‎चार‬ भिंतींच्या आत....
‪‎बरोबर‬ असेल तर अगदी ‪‎तोंडभरुन‬ ‎स्तुती‬ करायची.... 
‪‎सगळ्यांसमोर‬....
‪‎शेवटी‬ प्रत्येकाला रक्ताची नाती वगळता आणखीही कुणी हवं असतं...
‪‎जिथे‬ आपल्या वागण्याचा बोलण्याचा अर्थ समजावत बसण्याची गरज ऊरणार नाही....
जिथे मनाच गुपित चेहरा सांगुन जाईल... बोलण्याआधी भावना कळतील... 
मनाच्या तारा आपोआप जुळतील...
‎अस‬ एखादं तरी "‪ ‎आपलं‬ हक्काच माणुस'' हवच.... 
आयुष्य जगताना सोबतीसाठी.....

Share this Story:

Follow Webdunia marathi