माधव : अरे यार.. एक दिवस हा मोबाईल मला कंगाल करेल. राजु : का रे बाबा काय झालं? माधव : अरे, सतत बॅटली लो.. बॅटली लो येतंय याच्यावर. आतापर्यंत मी 20 बॅटर्या बदलल्या आहेत....