Article Marathi Jokes Sms Duplicate %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%80 112033100024_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Duplicate चावी

हास्य कट्टा
WD
एक गृहस्थ आपल्या ४ वर्षाच्या मुलाला डॉक्टर कड़े घेउन गेला
गृहस्थ - डॉक्टर, माज्या मुलाने चावी गिळली हो ...
डॉक्टर - त्याने चावी गिळून किती वेळ झाला ?
गृहस्थ - दहा दिवस झाले असतील.
डॉक्टर - काय ? ... दहा दिवस ... इतक्य दिवसानी तुम्ही त्याला माझ्याकडे आणता ?
गृहस्थ - इतके दिवस आम्चायाकडे duplicate चावी होतीना ... पण ती आजच हरवली बघ

Share this Story:

Follow Webdunia marathi