Publish Date: Sat, 26 Jun 2021 (19:45 IST)
Updated Date: Sat, 26 Jun 2021 (19:47 IST)
एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो.
तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो.
webdunia
Publish Date: Sat, 26 Jun 2021 (19:45 IST)
Updated Date: Sat, 26 Jun 2021 (19:47 IST)