Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bail Pola Joke आज बैल पोळा आहे

Bail Pola 2023 Joke
, गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (07:06 IST)
आज कपाळावर गंध अथवा टिळा लावताना आठवणीने आरशासमोर उभे राहूनच हे कार्य करणे आवश्यक आहे. टिळा अथवा गंध लावल्यावर आठवणीने आरशात स्वतःलाच नमस्कार करा.
 
आज "बैल पोळा आहे याची फक्त आठवण करून देत आहे.
 
या परिच्छेदाचा वरील परिच्छेदाशी काही संबंध नाही. आपल्याला तो जाणवल्यास निव्वळ योगायोग समजावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shahid Kapoor: पाच वर्षांनंतर संजय लीला भन्साली सोबत काम करण्यास तयार शाहिद