Publish Date: Wed, 19 Oct 2022 (13:09 IST)
Updated Date: Wed, 19 Oct 2022 (13:16 IST)
जोशी काकूंची सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते.
काकू - काय गं, फ्रीजमध्ये देवघरातील घंटा
का ठेवली...?
सून - ते पुस्तकात लिहिलंय, इन सब का मिश्रण
बनाके एक घंटा फ्रीज मे रखिये...
काकूंनी डोक्याला हात लावला.
Edited By - Priya Dixit