Publish Date: Sun, 27 Jun 2021 (17:55 IST)
Updated Date: Sun, 27 Jun 2021 (17:57 IST)
डॉक्टर: घाबरू नका देशपांडे.
खूप छोटे ऑपरेशन आहे..
रुग्ण : धन्यवाद डॉक्टर ,
पण माझे नाव देशपांडे नाही.
डॉक्टर : मला माहित आहे ,
देशपांडे तर माझे नाव आहे.
webdunia
Publish Date: Sun, 27 Jun 2021 (17:55 IST)
Updated Date: Sun, 27 Jun 2021 (17:57 IST)