Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महागाईची झळ कमी करण्याचं उपाय...

महागाईची झळ कमी करण्याचं उपाय...
बायकोला लागणारा बाजार आई ला आणायला सांगा...
आणि आई ला लागणारे साहित्य बायकोला खरेदी करायला पाठवा !!!
करून बघा हमखास फायदा होईल.  
 
टीप : प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करणे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रभासच्या सुरक्षेत वाढ