Publish Date: Wed, 23 Oct 2024 (23:30 IST)
Updated Date: Wed, 23 Oct 2024 (17:08 IST)
दिवाळी सणापूर्वी एक सासू देवीला अशी प्रार्थना करते
हे देवी आई !
सर्वांच्या सुनेला दिवाळीची स्वच्छता करताना समान बळ दे...
जसे नवरात्रीच्या नऊ दिवस उड्या मारत मारत गरबा आणि रास करताना देत होती.