Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोठा झाला की देईल

joke
शेजारीण बंडूच्या आईला 
अहो बंडूची आई ,तुमचा बंडू खूप वाईट
शिव्या देतो हो..
बंडूची आई -असूद्या हो, अजून तो 
लहान आहे.
मोठा झाला की देईल
चांगल्या शिव्या…

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Filmfare Awards 2022 : सुभाष घई यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला