Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Personal आणि Secret मध्ये फरक

Personal आणि Secret मध्ये फरक
, गुरूवार, 5 जुलै 2018 (17:15 IST)
बायको: मला एक सांग रे?
नवरा:विचार ना
बायको:
Personal आणि Secret मध्ये काय फरक आहे?
नवरा:
तू मला आवडतेस, हे Personal आहे 
आणि तुझी बहीण पण मला आवडते हे Secret आहे
 
दे दणादण
दे दणादण 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टाइलिश बिकिनीत सुहाना खान, फोटो केले शेअर