Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेव्हा ती साफ खोटं बोलत असते....

तेव्हा ती साफ खोटं बोलत असते....
जेव्हा एखादी स्त्री असं म्हणते की ती तिच्या मुलांना नवर्‍यापेक्षा जास्त प्रेम करते
तेव्हा ती साफ खोटं बोलत असते....
ती आपल्या मुलानां शेजारणीकडे दिवसभर सोडून जाऊ शकते.
पण आपल्या नवर्‍याला एक मिनीट सुद्धा शेजारणीबरोबर सोडू शकत नाही...
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

!!पुणेरी पाटी!! रात्री १२ नंतर Whatsapp वर जोक पाठवल्यास.....