Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशपांडे मी आहे

jokes
, मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (12:41 IST)
डॉक्टर : घाबरू नका देशपांडे खूप छोटे ऑपरेशन आहे
पेशंट : थॅन्क्यु डॉक्टर पण माझे नाव देशपांडे नाही! 
डॉक्टर : आहो ,मला माहित आहे….
 देशपांडे माझे नाव आहे!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार