Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Low बँटरी नावाने सेव केला !

Low बँटरी नावाने सेव केला !
मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो
मुलगाः तुझ्या आईने पकडलं तर
मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे
,
.
 
.
.
.
तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर....

Share this Story:

Follow Webdunia marathi