एका माणसाला रोज स्वप्नात काळ्या साडीत एक बाई दिसत होती. तिला बघून तो घाबरायचा. एके दिवशी त्याने हिंमत करून विचारले की - देवी आपण कोण आहात?
त्यावर ती बाई म्हणाली- मी धनाची देवी आहे.
मनुष्य- मग तर आपण गोल्डन रंगाची साडी नेसायला हवी होती.
बाई- बेटा !! मी ब्लॅक मनी आहे, स्विस बँकेतून आली आहे....