Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धरूनच महिना 6000 रू.

धरूनच महिना 6000 रू.
गण्या-- मला तुमच्या मुलीशी लग्न करायचय...

मुलीचा बाप-- तुझी कमाई किती?
 
गण्या-- महिना 6000रू.
 
मुलीचा बाप--मी तिला महिना 5000 रू फक्त Pocket money देतो.
 
गण्या-- ते धरूनच सांगितल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहो ऐकलत कां?