Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

I LOVE YOU चे उत्तर

I LOVE YOU चे उत्तर
गण्याला एका गल्लीत 100 रुपयाचा नोट सापडला ज्यावर I LOVE YOU असे लिहिलेले होते...
आनंदात वाहून गण्याने आपल्या खिशातून 2000 रुपयाचा नोट काढला आणि त्यावर 
SAME TO YOU लिहून तिथेच सोडून दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मैत्रीच झाड प्रत्येकानं लावावं....