Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाचे थेंब

पावसाचे थेंब
मुलगी : पावसाचे थेंब पाहिल्यावर तुझी आठवण येते ...
ओल्या केसांना हात लावल्यावर तुझी आठवण येते ...
श्रावणाची चाहूल लागल्यावर तुझी आठवण येते...
 
मुलगा : हो माहित आहे, तुझी छत्री माझ्याकडे आहे. मरू नको, उद्या देतो 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणेरी पाट्या