Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

नवरा म्हणजे सुतळी बाँब

whatsapp marathi joke
नवरा सुतळी बाँबसारखा असतो.. झटकन फुटतो आणि लगेच गार....
बायको फुलझडीसारखी असते.... तडतड करत जळते नंतरही गरमच....
 
सर्वात जलद पुनर्जन्म… . . . .
बायको: कुठे मेलास ??? 
नवरा: आलोच...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

52 वर्षांचा झाला शाहरुख खान, जाणून घ्या दिल्ली ते 'बॉलीवूड च्या बादशहा'चा प्रवास