Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मानसिक आजार

मानसिक आजार
बायको: तुम्ही वाचले ??? वृत्तपत्रात लिहिले आहे की 25 टक्के स्त्रिया मानसिक आजारासाठी औषधांचे सेवन करते..
नवरा: ही तर धोकादायक बाब आहे. 
बायको: का?
नवरा: याचा अर्थ 75 टक्के औषध घेतल्याविना वावरत आहे...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘मिसिंग’सिनेमाचा ट्रेलर रिलीज : Video