Publish Date: Tue, 24 Dec 2019 (16:19 IST)
Updated Date: Tue, 24 Dec 2019 (16:20 IST)
जेव्हा इतरांच्या माना खाली असताना तुम्ही एकटेच
मान वर करून बसला असाल तर याचा अर्थ
असा होत नाही कि तुम्ही निर्भय, निडर
आणि आत्मविश्वासू आहात. याचा अर्थ एवढाच
होतो की
.
.
.
तुमचा नेट पॅक संपलाय..