rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक -बाबांची पॅन्ट

Marathi Joke  Baba's Pants
, शुक्रवार, 22 जुलै 2022 (14:59 IST)
वडिलांनी बंडूची झडती घेतली,
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
बंडू रडत रडत,
बाबा ही पँट माझी नाही तुमची आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणेरी सून-Vs सासू