Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक: इंग्लिश स्पिकिंग कोर्स आणि पक्या

मराठी जोक: इंग्लिश स्पिकिंग कोर्स आणि पक्या
, शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (21:35 IST)
पक्याच्या मैत्रिणीने इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स पूर्ण केला 
आणि पक्याला म्हणाली, कोणताही प्रश्न  विचार ,
मी तो मराठीत ट्रांन्सलेट करून सांगते
पक्याने विचारले, SHAREIT ला मराठीत काय म्हणतात ?
ती म्हणाली
वाघ जेवतोय..
पक्याने डोक्याला हातच लावला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रणवीर सिंगचा '83' रिलीजपूर्वीच वादात, दीपिका पदुकोणसह निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल