Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक : गुडघा दुखतो

jokes
बुधवार, 13 जुलै 2022 (16:01 IST)
पेशंट – डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून 
माझा उजवा गुडघा खूप दुखतोय
डॉक्टर – वयानुसार असं होणारच
पेशंट – पण माझा डावा गुडघाही त्याच 
वयाचा आहे, तो नाही दुखत!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीवर ड्रग्ज पुरवल्याचा आरोप