Publish Date: Wed, 20 Jul 2022 (16:25 IST)
Updated Date: Wed, 20 Jul 2022 (16:27 IST)
कामवाली बाई जर काचेची भांडी घासत असेल तर तिच्याशी तिच्या मुलांबद्दल, त्यातल्या त्यात त्यांच्या जन्माच्या वेळच्या गोष्टी बोलाव्यात. बाईचं मन कोवळं, कोवळं होतं लगेच. काचेची भांडी हळूवार घासली जातात.
आणि जर ती भाजीच्या कढया, जळलेली, करपलेली दुधाची भांडी वगैरे घासत असेल तेव्हा तिच्या सासूचा, जावांचा, भावजयींचा विषय काढावा. तावातावाने तोंड आणि हात दोन्ही चालतात आणि भांडी अगदी स्वच्छ निघतात.
webdunia
Publish Date: Wed, 20 Jul 2022 (16:25 IST)
Updated Date: Wed, 20 Jul 2022 (16:27 IST)