Publish Date: Fri, 07 Apr 2023 (19:55 IST)
Updated Date: Fri, 07 Apr 2023 (23:00 IST)
मन्या -पक्या यार, तुमची मिठाईची दुकान आहे,
तुला पण यातलं काहीतरी खावं वाटत असेल ना...!
पक्या - हा, ना, यार...
पण वडील रसगुल्ले मोजून जातात...
म्हणून मी फक्त चोखून ते परत ठेवून देतो.