Publish Date: Fri, 01 Jul 2022 (18:20 IST)
Updated Date: Fri, 01 Jul 2022 (17:21 IST)
बंडू दुकानात आरसा घेण्यासाठी गेला
बंडू- या आरश्याची काय गॅरंटी ?
दुकानदार- हा आरसा 100 मजल्यावरून जरी खाली फेकला,
तरी 99 मजल्या पर्यंत देखील तुटणार नाही.
बंडू- अरे वा! खुच छान, लगेच पॅक करा!!