Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक -कोण मोजत आहे इथे

मराठी जोक -कोण मोजत आहे इथे
, शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (16:01 IST)
देशपांडे काका : आहो अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो आधीच मी 5 खाल्ली आहेत
देशपांडे काका : तशी तुम्ही 6 खाल्ली आहेत पण
आजून खा की ईथे कोण मोजत बसलंय?

Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Travel Tips for Dussehra: श्रीलंकेत दसरा साजरा करा, किती खर्च येईल जाणून घ्या