संक्रांतीच्या आसपास गोड बोलतात ते कर्हाडे फक्त संक्रांतीलाच गोड बोलतात ते कोकणस्थ . . . . . . आणि कोकणस्थ गोड बोलताना दिसले की आज संक्रांत असं ज्यांना आठवतं ते देशस्थ