Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिठीतली मि पहिली का दुसरी ?

मराठीच्या बाईंना नवर्‍याचा मिठीत असताना, आपल्या नवर्‍याचे व्याकरण तपासायची हुक्की आली. 
त्यांनी विचारलं.... 
'काय हो, मिठीतली' " मि" पहिली का दुसरी ? 
त्यावर गोंधळलेला नवरा म्हणाला ,
" बहुतेक चौथी " 
बिचारा अजुन शुध्दीवर आलेला नाही तो..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोमट मुलं