बायको (लाडा लाडा लाडात येऊन)
"जॉ बॉबॉ. तुमचं मॉझ्यावर ऑता प्रेमॉच उरलेलं नॉही.....!!!"
.नवरा (सावधपणे) : "तुला असं का बरं वाटतंय जानू ????"
बायको (फुरंगटून) : "मग ? पूर्वी कसे तुम्ही मला माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बासुंदी असं म्हणायचात....!!!
आता नाही म्हणत.....!!!
ऑम्ही नॉही जॉ.....!!!"
.
.
.
.
.
.
.
नवरा (समजावत) : "अगं.....
दुधाचे पदार्थ, किती दिवस ताजे रहाणार ???"
भांडं फेकून मारलं ना बाईनं नवऱ्याला.....!!!!