Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो

मराठी विनोद :  पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो
आई : बाळ तू खूप मोठा हो...

बाळ : आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो राहील.

आई : बाळ इतका मोठा नको होऊ कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी विनोद : विवाहपूर्व 'संकट