Publish Date: Sat, 10 Jun 2017 (09:31 IST)
Updated Date: Sat, 10 Jun 2017 (09:33 IST)
एके दिवशी काय झाले ?
जखम म्हणाली bandage ला
चल आपण लग्न करून संसारात अटकु ..
जखम म्हणाली bandage ला
चल आपण लग्न करून संसारात अटकु ..
bandage म्हणाले नको रे बाबा,
तू सुकलीस तर मी कोणाला चिटकू..