Publish Date: Tue, 20 Jun 2017 (12:28 IST)
Updated Date: Tue, 20 Jun 2017 (12:41 IST)
गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.
''मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत:
कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग.
'मी व्हिस्की पितो' किंवा 'मी रम पितो'
या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?'
बंड्या : तरतरी प्रयोग...!
गुरूजीनी व्याकरणाती पुस्तके जाळली!