Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक्स : मोबाइल डबल सिमचा तर नाही ना?

मराठी जोक्स : मोबाइल डबल  सिमचा तर नाही ना?
मुलगी : माझे हृदय म्हणजे माझा
मोबाइल आहे आणि तू त्यातले 
सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस... 
मुलगा : राणी एक विचारु...?
मुलगी : हो विचार ना... 
 
मुलगा : मोबाइल डबल 
सिमचा तर नाही ना? 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डैडी शाहरुख समेत सर्वांनावर भारी पडला सुहानाचा स्टारडम