कॉलेजचा पहिला दिवस,
फर्स्ट ईअर ची खूप मुलं-मुली मेन गेटवर घोळत होती!!
तो अत्यंत देखणा, रुबाबदार गेट मधून आतमध्ये येताना तिला दिसला, आवडला
अगदी बेधडकपणे ती त्याला सामोरी गेली
म्हणाली: 'हाय, मी ...., फर्स्ट ईअर
तो बोलला : नाही माझ्या मुलाच्या एडमिशन साठी आलोय
संतूर साबण काय महिलाच वापरतात का