Publish Date: Tue, 10 Dec 2019 (18:20 IST)
Updated Date: Tue, 10 Dec 2019 (18:21 IST)
गण्या १/२ किलो लाडू खाऊन पैसे न देताच जाऊ लागला.
दुकानदार- ओ भाऊ, पैसे तर द्या.
गण्या- पैसे तर नाही माझ्याकडे.
मग दुकानदाराने त्या धू- धू धुतले
गण्या कपडे झटकत उठला आणि म्हणाला-
भाऊ ह्याच भावात अजून १ किलो द्या