She is a new students.. या वाक्याचं मराठी रूपांतर

मंगळवार, 14 जानेवारी 2020 (14:23 IST)
गुरूजी – मुलांनो … ‘She is a new students and Looking Happy’ या वाक्याचं मराठी रूपांतर करा..
 
झम्प्या  – कुण्या गावाचं आलं पाखरू बसलंय् डौलात न् खुदू खुदू हसतंय् गालात…
 
मास्तरांनी झम्प्याला धो-धो धुतला..

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख घरी रात्रीच्या वेळात उंदीर नाचतात