Publish Date: Thu, 17 Oct 2024 (23:30 IST)
Updated Date: Thu, 17 Oct 2024 (17:42 IST)
एक मराठी माणूस आपल्या मुलाला खुप मारत होता.
शेजारी - का मारता आहात मुलाला ?
माणूस -अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढत जा असे म्हटले होजे ज्यानेकरुन चप्पल कमी झिजते. पण हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.....
शेजारी - अहो मग त्यात मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना?
माणूस - अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात...