Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजूनही ओढ आहे....

whatsapp marathi poem
आयुष्य झालंय Busy तरी,
नात्यांमध्ये अजूनही 'ओढ 'आहे....
कोणी दाखवत उघड उघड,काहींचा Silent mode आहे....
बरीच एकटी मनं आज Mobile मुळे रमतात....
न भेटताही गप्पांचे अड्डे, Whatsapp कट्ट्यावर जमतात...
दूरदेशी गेलेल्या मुलाशी 'Skype'  मुळे chat होतो...
विरहाच्या दुःखाचा एक क्षणात Format होतो....
हजारो मैलांची अंतरे, एका बटनाने मिटतात,
गणपती,दिवाळीला भेटणारे भाऊ -बहीण, रोज 'Group' वर भेटतात....
शाळा संपते,अन मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना पूर येतो....
Facebook वर एक 'Search'ने हाही Problem दूर होतो...
काही समस्या Upload करताच, Solution सहज Download होतं...
कठीण वाटणारं आयुष्याचं कोडं सहजपणे  'Decode' होतं....
Intenet च्या जाळ्यामुळेच, आपण दूर असूनही 'Close'  आहोत...
भेटू वर्षातून एकदा कदाचित पण सोबत 'Online' रोज आहोत....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘सिमरन’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित